nidhifundyojana.blogspot.com जय श्री गणेश निधि फंड योजना नियमावली 1. या फंडात दरमहा तुम्हाला Rs. 2000/- (अक्षरी:-दोन हजार फक्त) प्रत्येक महिन्याच्या 1 ते 10 तारखेच्या आत भरावे लागतील. व या तारखेच्या आतमध्ये न भरल्यास Rs. 200/- दंड भरावे लागतील. 2. या फंडातून तुम्हाला कर्ज मिळणार नाही. (अ) तुम्हाला फंडात 11 महीने पैसे भरावे लागतील व 12 महिन्याला तुम्हाला 2000/- रुपये जास्त मिळतील. उदाहणार्थ (2000 x 11= 22000/- व 12 महिण्यात 20 तारखेच्या आत तुम्हाला मिळणारी रक्कम Rs. 24000/-) ही असेल. ( Month 11 * share Rs. 2000 = 22000 + 2000 Total 24000/-) 3. (आ) तुम्हाला तुम्हाला फंडात 22 महीने पैसे भरावे लागतील व 24 महिन्याला तुम्हाला 6000/- रुपये जास्त मिळतील. उदाहणार्थ (2000 x 22= 44000/- व 24 महिण्यात 20...