nidhifundyojana.blogspot.com
मोबईल न.____________________ईमेल ___________________________
P.T.O.
आपला / आपली विश्वासू सभासद
सभासदाची सही.____________________
जय श्री गणेश
निधि फंड योजना नियमावली
1. या फंडात दरमहा तुम्हाला Rs.2000/- (अक्षरी:-दोन हजार फक्त) प्रत्येक महिन्याच्या 1 ते 10 तारखेच्या आत भरावे लागतील. व या तारखेच्या आतमध्ये न भरल्यास Rs.200/- दंड भरावे लागतील.
2. या फंडातून तुम्हाला कर्ज मिळणार नाही.
(अ) तुम्हाला फंडात 11 महीने पैसे भरावे लागतील व 12 महिन्याला तुम्हाला 2000/- रुपये जास्त मिळतील. उदाहणार्थ (2000 x 11= 22000/- व 12 महिण्यात 20 तारखेच्या आत तुम्हाला मिळणारी रक्कम Rs.24000/-) ही असेल. (Month 11 * share Rs.2000 = 22000 + 2000 Total 24000/-)
3. (आ) तुम्हाला तुम्हाला फंडात 22 महीने पैसे भरावे लागतील व 24 महिन्याला तुम्हाला 6000/- रुपये जास्त मिळतील. उदाहणार्थ (2000 x 22= 44000/- व 24 महिण्यात 20 तारखेच्या आत तुम्हाला मिळणारी रक्कम Rs.50000/-) ही असेल
(Month 22 * share Rs.2000 = 44000 + 4000+2000/-=6000/- Total Rs.50000/- मिळतील)
4. जर फंड एक महिना उशिरा फोडण्यात येणार असेल तर तसे कळवण्यात येईल व Rs.200/- जास्त देण्यात येतील. (उदा.12.महिन्यासाठी Rs.24,200/-)(उदा.24.महिन्यासा ठी Rs.50.200/-)
5. जर तुम्ही निधि फंड योजनेमध्ये 25,000 पंचवीस हजार फक्त 14 महिन्यासाठी ( FD) मुदत ठेव स्वरुपात ठेवतलात तर तुम्हाला 14व्या महिन्याच्या 20 तारखेला मिळणारी रक्कम ही 28,000/- अठ्ठावीस हजार ही असेल. तसेच 50,000/- पन्नास हजार फक्त ठेवले तर तुम्हाला 14 महिन्यांनंतर मिळणारी रक्कम ही 56,000/- ही असेल. ( ही रक्कम तुम्हाला 14 महिन्या नंतरच मिळेल. )

6. 3 महिन्यानंतर फंड तुम्ही मध्यावर सोडू शकता. जर तुम्ही फंड बंद केल्यास तुम्हाला 12व्या अथवा 24 साव्या महिन्याला तुम्ही भरलेले सगळे पैसे परत केले जातील. तसेच केवळ Rs.1000/- फक्त जास्त दिले जातील.
7. एखादी व्यक्ति कमीत कमी 1 हिस्सा (share Rs.2000/-) व अधिकाधिक 3 हिस्से (share Rs.6000/-) भरू शकतात.
9. ही योजना तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला सागू शकता व त्याचा हिस्सा (share) भरण्याची जबाबदारी तुमची असेल.

8. केवळ समाजसेवेच्या दृष्टीने तुम्हाला (पैशाची मदत) लोन घेण्याची इच्छा असेल तर तुम्हाला 3 महिण्यानंतर तुमचे स्वतचे हमी पत्र द्यावे लागेल. तुमचे जेवढे पैसे जमा असतील तेवढ्या रक्कमेच्या दुप्पट लोन मिळेल व तुम्हाला लोनच्या रक्कमेचा चेक (केवळ पैसे परत कराल या खात्री साठी) देवून ठेवावा लागेल. व फंडातील दोन व्यक्तीचे नाव व सहमती आहे असे लिहून त्यांना तुमच्या हमी पत्रावर सही करावी लागेल. तसेच लोन चे रेट ऑफ इंटरेस्ट हे 10% असतील.
अटी वाचल्याची सही._________________
मोबईल न.____________________ईमेल ___________________________
निधि फंड योजना नियमावली
सभासदाचे हमी पत्र
नाव:-______________________
विभाग:-____________________
दिनांक:- __________________
मी श्री / श्रीमती ______________________________ ________ मला या कारणास्तव_____________________ ______________________________ ____ रुपये ________________/- अक्षरी:-______________________ ______ पैशाची गरज आहे. व मी ते फंड संपण्याच्या आत मी दर महिना रुपये _________/- याप्रमाणे परत फेड करीन जर तसे न केल्यास माझ्या सहकार्याकडून ती रक्कम घ्यावी, ही विनंती.
मोबईल न.____________________ईमेल ______________________________ _
सहकार्य करणार्या सभासदाचे हमी पत्र
1. नाव:-______________________ विभाग:-_______________________ __
मोबईल न.____________________ईमेल ___________________________
सहमती आहे. दिनांक __________सही_______________
2. नाव:-______________________ विभाग:-_______________________ __
मोबईल न.____________________ईमेल ___________________________
सहमती आहे. दिनांक __________सही_______________
इच्छुक व्यक्तींनी खलील लिंक वर क्लिक करून नाव नोंदणी करावी.
Good service
ReplyDelete